तरुणाने हुबेहूब काढला महिंद्रा ट्रॅक्टरचा आवाज ! आनंद महिंद्रा सुध्दा झाले थक्क ! पहा Trending Video!
भारतात काहीना काही कारणाने दररोज व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुकताच एक मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये त्या मुलाने हुबेहुब महिद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर चा आवाज काढलेला आहे. भारतातील उद्योग जगातील प्रतिष्ठित व्यक्ती ‘ आनंद महिंद्रा ने नुकतेच त्याच्या Twitter/ एक्स प्लॅटफॉर्म वर एक व्हिडिओ शेयर केला आहे. आनंद महिंद्रा सोशल मीडिया वर … Read more