ई केवायसी न केल्यामुळे या शेतकऱ्यांचे येणारे 12 हजार रुपये होणार बंद ! impact of not doing e kyc farmers will miss pm kisan nidhi
impact of not doing e kyc farmer will miss pm kisan nidhi : नमस्कार शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकार मार्फत शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू करण्यात आली. या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मार्फत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये केंद्र सरकार मार्फत दिले जातात. या 6,000 रुपयेमुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. या शेतकरी बंधूंना केंद्र सरकार … Read more