मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विसरून जा ई पीक पाहणी ॲप, येथून पुढे या ॲप च्या माध्यामातून पिकाची सात बारा वर नोंद होणार Digital crop Survey App

Digital crop Survey App : शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकार मार्फत आता ई पीक पाहणी करण्यासाठी आता नवीन पद्धत येणार आहे किंवा एक नवीन च ॲप वर याची आता येथून पुढे नोंद करावी लागणार आहे. या ॲप मार्फत पिकाची नोंद करण्यासाठी 12 राज्यांनी सहमती दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र सोबत उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आसाम, तेलंगणा, … Read more