Maharashtra Birth certificate Document जन्माचा दाखला बनवण्यासाठी हे कागद पत्रे तुम्हाला दयावे लागतील.
जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील जन्म दाखला बनवण्याचा विचार करत असाल , तर त्या साठी कोणत्या कागद पत्रांची आवश्यकता भासेल तसेच कोणते कागद पत्रे तुमच्या कडे पाहिजे तरच तुम्हाला हा जन्म दाखला ( Birth Certificate ) काढता येईल या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. या माहिती द्वारे तुम्ही कोणाचेही जन्म दाखला बनवू शकता. जन्म दाखला ( … Read more