मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात दिसणार महाराष्ट्रातील ‘ही’ महिला खासदार

PM Narendra Modi Oath update : भाजपाने महाराष्ट्रात नऊ जागा जिंकल्या आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सात जागा जिंकल्या आहेत. अजित पवार गटाला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे राज्यात कोणती मंत्रिपदे मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

महाराष्ट्रत भाजपने एकूण ९ जागा जिंकल्या आहेत. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गटाने ७ जागा तर उपमुख्यमंत्री अजित पवार युगातला १ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे लोकसभेत महाराष्ट्रातील किती जणांना मंत्रिमंडळात घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकतेच लोकसभा २०२४ चा निकाल ४ जून रोजी लागला आहे. यामध्ये NDA आघाडीतील बहुमत मिळाले आहे. आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी ३० खासदारासह मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.
या शपथ विधीला महाराष्ट्रातील किती जणांना मंत्रिमंडळात स्थान आणि मंत्रिपद मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नुकतेच एका खासदाराला मंत्रिमंडळ संदर्भात फोन आल्याचं पाहायला मिळते.
महाराष्ट्रात भाजपचे खासदार श्रीमती रक्षा खडसे याना नुकताच फोन आला आणि मंत्रिमंडळाच्यापदाबद्दल चर्चेला उधाण झाले आहे.

रक्षा खडसे हे लोकसभेवर तिसऱ्यांदा खाजदास म्हणून निवडून आल्या आहेत. आज सकाळी रक्षा खडसे याना फोन आल्याचे अशी माहिती समजली. आणि त्यांनी विविध न्यूज आउटलेट माहिती दिली. त्या म्हणाल्या ,” लोकसभा निवडणुकीचे श्रेय हे संपूर्ण पणे जनतेचे आहे. आणि मी जनतेचे खूप आभार मानते कारण जनतेनेच मला तिसऱ्यांदा खासदार होण्याचीही संधी दिली.

यादरम्यान फोन आल्यानंतर त्यांना बातमीदाराने प्रश्न विचारले कि तुम्हाला मंत्रिमंडळाची जबाबदारी मिळू शकते का ? तर यावर त्या म्हणाल्या कि हो मिळू शकते आपण जनतेमुळे तीनदा खासदार झाले त्याची फळे नक्कीच आपल्यला मिळू शकतील

महाराष्ट्रातून कोणाला कोणाला मंत्री पद मिळू शकते ?

महाराष्ट्रातून शिंदे गटाचे निवडनू आलेले प्रतापराव जाधव याना मिळू शकते. तसेच अजित पवार गटाचे प्रफुल पटेल याना सुद्धा मिळू शकते. भाजप चे नारायण राणे यांचे सुद्धा नाव आहे. तसेच सातारा चे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांचा हि नाव समोर येत आहे.

Leave a Comment