मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM किसान योजनेचा १७वा हप्ता या तारखेला बँक खात्यात जमा होणार

pm kisan list 2024

👇👇👇👇

खरीप पिक विमा मंजूर होणार

pm kisan list 2024 : नमस्कार शेतकरी बांधवानो, पी एम किसान 17 वा हप्ता या संदर्भात एक आनंदाची बातमी आलेली आहे. या बद्दल माहिती पाहणार आहोत. पी एम किसान योजना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असणारी नमो शेतकरी योजना असे दोन्ही योजना मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येक हप्त्याला 4 हजार रुपये येतात.

PM Kisan 17th Installment : केंद्र सरकार अनेक योजना राबवीत असते. आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते. यामध्ये पी एम किसान योजना असेल किवा किसान क्रेडीट कार्ड असेल तसेच agriculture credit loan योजना असेल, असे कित्येक योजना केंद्र सरकार राबवीत आहे. या योजनेच फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होत आहे.

पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये एवढे अनुदान किवा शेतीला मदत ढिली जाते आणि महराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे अतिरक्त 6,000 रुपये दिली जातात. म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 मिळतात. याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होत आहे.

पी एम किसान चा १६ वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि ३ रा हप्ता हा 28 फेब्रूवारी २०२४ ला ऐकून असे 6,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले होते.

आता पी एम किसान चा 17 वा हप्ता आणि नमो शेतकरी चा 4 था हप्ता हा १८ जून २०२४ ला जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे चित्र पाहायला मिळते कारण 4,000 रुपये बँक खात्यावर जमा होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

आता पी एम किसान चा 17 वा हप्ता आणि नमो शेतकरी चा 4 था हप्ता हा १८ जून २०२४ ला जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे चित्र पाहायला मिळते कारण 4,000 रुपये बँक खात्यावर जमा होणार आहे.


👇👇👇👇

नमो शेतकरी योजना 4 था हप्ता या साठी पात्रता ?

नमो शेतकरी योजना चा 4 था हप्ता कधी येणार ? :

1. नमो शेतकरी योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

2. या लाभार्थी कडे कमीत कमी शेती योग्य जमीन पाहिजे आणि ती फेब्रुवारी 2019 अगोदर त्या लाभार्थी च्या नावाने झालेली पाहिजे.

3. जो कोणी लाभार्थी असणार आहे त्याच्या कुटुंबातून फक्त एकालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे , जरी कुटुंबात इतर सदस्याच्या नावाने जमीन असली तरी.

4. लाभार्थी याने मागील वर्षी आयकर भरलेला नाही पाहिजे.

नमो शेतकरी योजना 4 था हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?

१. आधार कार्ड

२. रेशन कार्ड

३. बँक पासबुक आधार कार्ड शी लिंक असलेले

४. सातबारा आणि आठ अ उतारे.

५. सामाईक असेल तर संमत्ती पत्र.

६.फॉर्म.

Leave a Comment