मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

31 मे पर्यंत पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करा आयकर विभागाची सूचना पहा Pan card And Adhar card link date

Pan card And Adhar card link date : नमस्कार, आयकर विभागाने पॅन कार्ड संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट काढलेली आहे. तुमच्या पॅन कार्ड ला जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचे कार्डही निष्क्रिय होणार आहे किंवा त्या संदर्भात दंड ठेवलेला आहे .

त्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. आयकर विभागाने पॅन कार्ड ला आधार कार्ड ची लिंक करणे यासाठी 31 मे 2024 ची डेट ठेवलेली आहे.

आयकर विभागाने पॅन कार्ड ला आधार कार्ड ची लिंक करण्यासाठी 31 मे 2024 ची मुदत ठेवलेली आहे. Pan card And Adhar card link जर कोणी पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणार नाही त्याला येथून पुढे पैसे व्यवहार करता येणार नाही किंवा त्याला लिमिट असणार आहे

तसेच पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला डबल पॅन कार्ड काढता येणार नाही. हेच पॅन कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागेल.

त्या अनुषंगाने आयकर विभागाने 31 मे 2024 पर्यंत पॅन कार्ड ला आधार लिंक करा असे सूचनावली काढलेली आहे.

आत्तापर्यंत पॅन कार्ड ला आधार कार्ड ची लिंक करण्यासाठी अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे साधारण दोन वर्षापासून पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करा असे आयकर विभाग म्हणत आहे पण अद्याप तरी बरेच असे नागरिक आहेत त्यांनी पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक Pan card And Adhar card link केलेले नाही.

त्यामुळे नुकतेच आयकर विभागाने एक ट्विट करत 31 मे 2024 पर्यंत तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक करा अशी माहिती सांगितली आहे.

आयकर विभागाने ट्विटमध्ये काय म्हटलं आहे ?

आयकर विभागाने नागरिकांना एक सूचनावली काढलेली आहे. यामध्ये आयकर विभाग म्हणते नागरिकांना रिमाइंड म्हणून आम्ही पुन्हा एकदा हे ट्विट करत आहे जे करदाते आहेत किंवा ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे Pan card And Adhar card link त्यांनी लवकरात लवकर म्हणजे 31 मे च्या आधी पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करा असे सांगितले आहे

नाहीतर तुम्हाला आयकर कायदा 1961 नुसार कलम २०६ AA आणि कलम 2006 CC च्या दंडाला समोर जावे लागेल.

पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही कसे चेक करावे ?

तुमच्या पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. याद्वारे तुमच्या पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे का नाही समजेल.

  1. सुरुवातीला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या वेबसाईटवर यावे लागेल.
  2. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला विविध लिंक्स links दिसतील.
  3. यामध्ये तुम्ही ‘ link aadhar ‘ हा पर्याय घेऊन त्यावर क्लिक करा.
  4. link aadhar यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर ‘ पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर ‘ हे विचारेल ते त्याच्यामध्ये टाका
  5. टाकल्यानंतर ‘ Validate ‘ खाली असा ऑप्शन दिसेल यावर क्लिक करायचे आहे.
  6. तुमचे जर पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक असेल तरच पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक सक्सेसफुल असा मेसेज दिसेल.
  7. जर लिंक नसेल तर तुम्हाला शासकीय फी भरून त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लिंक ऑप्शन दिसेल त्यानंतरच तुम्हाला लिंक करता येईल.
  8. अशा प्रकारे तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करू शकता.

Leave a Comment