सातबारावर आता आईचे नाव लागणार Mother name in Satbara Utara
नवीन रेशन कार्ड आले, पहा कसे मिळवायचे ?
कोणते पुरावे लागणार आहेत Mother name in satbara document ?
- 01 मे 2024 नंतर नावे टाकताना त्यांचे नाव सोबत आता आईचे नाव सुद्धा लागणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या.
- आईचे नाव लागण्यासाठी किंवा रकान्यामध्ये येण्यासाठी ती महिला त्याची आई असल्याबाबत पुरावा द्यावा लागणार आहे.
- याची चौकशी तलाठी मार्फत होऊन नंतरच त्या व्यक्तीच्या नावावरून किंवा बालकाच्या नावावर लागणार आहे.
01 जून पासून सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात केले मोठे बदल पहा
विवाहित महिलांबाबत पद्धत काय आहे ?
- पद्धत ही प्रचलित पद्धतीनुसारच सध्या असणार आहे.
- तिचे लग्नानंतरचे नाव त्यानंतर तिच्या पतीचे नाव आणि त्यानंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्या ची प्रक्रिया असणार आहे.
- महिलेचे लग्नापूर्वीचे नाव मालमत्ता दस्तावेज मध्ये नोंदवण्याची मुबारक आहे.
