मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रातील विजयी उमेदवार, नवे 48 खासदार, संपूर्ण यादी ! Maharashtra new loksabha 2024 elected list

maharashtra new loksabha 2024 elected list : नमस्कार लोकसभा २०२४ निवडणुकीचे निकाल हाती येतआलेले आहेत . महाराष्ट्र लोकसभा २०२४ निवडणुकीत पहिला निकाल नंदुरबार या जिल्ह्याचा लागला आहे. नंदूरबारमध्ये काँग्रेस उमदेवार गोवाल पाडवी यांनी विजय भेटलेला आहे . गोवाल पाडवी यांनी भाजप खासदार हिना गावित यांचा पराभव केला. या दरम्यान आता अंतिम निकाल आता हाती आला असून राज्यात महाविकास आघाडीने ऐकून 29 जागांवर विजय मिळवला. तर महायुती 19 जागांवर मिळवल्या आहेत . शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेले होते.

राज्यात महाविकास आघाडीमध्ये आता सर्वाधिक 21 जागा या शिवसेना ( ठाकरे गटाने ) लढल्या. तर त्यानंतर काँग्रेसने 17 जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागेवर निवडणूक लढवली. तर दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक 23 जागा या भाजपने लढवल्या होत्या , तर शिंदे गटाने 15 आणि अजित पवारांनी 4 जागेवर निवडणूक लढवली.

👇👇👇👇

Leave a Comment