lpg gas subsidy check by Mobile marathi : नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर एलपीजी गॅस ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारमार्फत आता बँकेमध्ये गॅसची सबसिडी जमा होत आहे. कोठे जमा होत आहे किंवा जमा होण्यासाठी कोणती प्रोसेस आहे याबद्दल आपण आजच्या पोस्टमध्ये माहिती पाहणार आहोत. तुम्हालाही सबसिडी कोणत्या बँकेत जमा होत आहे. जमा होत नसेल, तर त्यासाठी काय करावे लागेल याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत.
Today, on Women's Day, our Government has decided to reduce LPG cylinder prices by Rs. 100. This will significantly ease the financial burden on millions of households across the country, especially benefiting our Nari Shakti.
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024
By making cooking gas more affordable, we also aim…
lpg gas subsidy check by Mobile : मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल केंद्र सरकारने उज्वला योजना काढल्यापासून बहुतांश घरामध्ये एलपीजी गॅस कनेक्शन झालेले आहेत. आणि गॅसच्या किमती देखील तुम्ही पाहिलं असेल यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हा घरगुती गॅस तुम्हाला 1000 रुपये ते 1100 रुपये दरम्यान मिळायला पाहिलेले असेल. हा गॅस जरी महाग असला तर केंद्र शासन यावर सबसिडी देत आहे. बहुतांश नागरिकांना सबसिडी मिळत आहे पण काही असे नागरिक आहेत त्यांना सबसिडीच मिळत नाही कारणही तसेच आहे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत.
तुम्हाला ही सबसिडी तुमच्या बँक खात्यावर किंवा कोठे जमा होत आहे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. सबसिडी जमा होती का नाही हे कोठे पाहणार ? तर तुम्हाला जर गॅस सबसिडी जमा होती का नाही पहायचे असेल तर खालील प्रकारे तुम्ही पाहू शकता

- तुम्ही तुमची बँक अकाउंट चेक करू शकता यामध्ये 200 ते 300 रुपये गॅस सबसिडी या नावाने जमा झालेले तुम्हाला दोन-तीन महिन्यातून पाहायला मिळेल.
- दुसऱ्या पद्धतीने तुम्ही जो गॅस घेतला आहे तो कोणत्या कंपनीचा आहे त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी कंजूमर नंबर टाकून आणि मोबाईल नंबर टाकून तुम्ही सबसिडी कोणत्या बँकेत जमा होते याबद्दल माहिती पाहू शकता.
- आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे जाऊन तुम्ही कोणते बँकेमध्ये गॅस सबसिडी चे पैसे जमा होत आहेत हे पाहू शकता.
- त्यानंतर तुम्हाला एलपीजी गॅस सबसिडी जमा झाली आहे याबद्दल ओटीपी मेसेज येत असतो याद्वारे सुद्धा तुम्ही सबसिडी पाहू शकता.
मोबाईलद्वारे गॅसची सबसिडी पाहू शकता LPG Gas Subsidy Check by Mobile
lpg gas subsidy check by Mobile : मित्रांनो, तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल फोन असेल तर तुम्ही घर बसल्या याची सबसिडी पाहू शकता. यासाठी तुम्हाला तुम्हाला ज्या कंपनीचा गॅस हरवलेला आहे त्या कंपनीच्या वेबसाईटवर जायचे आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी कंजूमर नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमचे खाते उघडू शकता. खाते उघडल्यानंतर गॅस सबसिडी नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून कोणत्या महिन्यात किती पैसे जमा झालेत हे पाहू शकता. अशाप्रकारे तुम्ही मोबाईल द्वारे याची सबसिडी पाहू शकता.
जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने गॅसची सबसिडी जमा झाली आहे की नाही पाहिजे असेल तर तुम्हाला कोणत्या एजन्सी कडून गॅस पुरवठा होत आहे त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याकडे तुम्हाला ही माहिती पाहता येईल आणि स्टेटमेंट सुद्धा काढता येईल. कोणत्या तारखेला आणि किती गॅस सबसिडी जमा झाली त्याबाबत पाहू शकता.
खरीप पिक विमा मंजूर होणार येथे पहा
एलपीजी गॅस सबसिडी कशी तपासायची ?
नमस्कार मित्रांनो, आत्तापर्यंत आपण मोबाईल द्वारे गॅस सबसिडी कशी पाहिजे याबद्दल माहिती पाहिली. त्यानंतर गॅस सबसिडी चे पैसे हे तुमच्या आधार लिंक बँक खात्यावर येत असतात त्यासाठी तुम्हाला आधारला बँक लिंक करावे लागेल. लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये गॅस सबसिडीचे पैसे येतात. तुमच्या एलपीजी गॅसच्या खात्यावर गॅस सबसिडी मोड हे आधारच पाहिजे. तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील.
आता आपण एलपीजी गॅस सबसिडी ऑनलाईन कशी तपासायची याबद्दल माहिती पाहू
- . तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल किंवा स्मार्टफोन सुद्धा चालेल याद्वारे तुम्ही तुम्हाला ज्या कंपनीचा गॅस येत आहे उदाहरणार्थ भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडियन गॅस यापैकी तुम्ही तुम्हाला ज्या कंपनीचा गॅस येत आहे त्या कंपनीच्या वेबसाईटवर जायचं आहे.
- वेबसाईटवर गेल्यानंतर आधी तुम्हाला नवीन नोंदणी म्हणून यावर क्लिक करावे लागेल.
- नवीन नोंदणी मध्ये तुम्ही तुमचा कंजूमर नंबर त्यानंतर मोबाईल हे दोन्ही जुळले पाहिजे. त्यानंतरच ओटीपी येईल.
- ओटीपी आल्यानंतर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि पासवर्ड तयार करून अकाउंट लॉगिन करायचे आहे.
- सोबत तो मला ईमेल आयडी अटॅच करायचा आहे.
- अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील’ यामध्ये तुम्ही सिलिंडर बुकिंग हिस्टरी ‘ हा पर्याय घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळेल.
- सिलेंडर बुकिंग हिस्टरी मध्ये तुम्हाला कोणत्या तारखेला गॅस सिलेंडर मिळाला आहे त्यानंतर कोणत्या तारखेला तुम्हाला सबसिडी मिळाली आहे. ती जमा झाली आहे की नाही किंवा का जमा नाही झाली याबद्दल माहिती पाहायला मिळेल.
- जर जमा होत नसेल तर तुम्हाला ‘ एलपीजी गॅस ची ई केवायसी करावी लागेल ‘ एलपीजी गॅस ची केवायसी केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर काय दिवसात सबसिडीचे पैसे जमा झाल्याचे पाहायला मिळेल.
- अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या खात्यावर सबसिडी जमा होत आहे की नाही याबद्दल माहिती पाहू शकता.
Tags :
loan subsidy, gas subsidy, loan disturbing, loan apps, crypto,
loan subsidy, gas subsidy, loan disturbing, loan apps, crypto,
loan subsidy, gas subsidy, loan disturbing, loan apps, crypto,
loan subsidy, gas subsidy, loan disturbing, loan apps, crypto,
loan subsidy, gas subsidy, loan disturbing, loan apps, crypto,
loan subsidy, gas subsidy, loan disturbing, loan apps, crypto,
