मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 जून पासून गॅस सिलेंडर मिळणार नाही जर ई-केवायसी केली नाही तर, या 2 कागदपत्रांची आवश्यकता भासेल

LPG gas Ekyc : केंद्र शासनाने गॅस सिलेंडर बाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. गॅस कनेक्शन असणाऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करा यासाठी सुरुवातीला 31 डिसेंबर 2023 ची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत 31 मे 2024 करण्यात आली.

आता 31 मे 2024 पर्यंत जे गॅस सिलेंडर धारक ई-केवायसी करणार नाही त्यांचे गॅस कनेक्शन इन ऍक्टिव्ह inactive होणार आहे. म्हणजे बंद होणार आहे. आणि सरकार मार्फत गॅस सबसिडी सुद्धा बंद होणार आहे. त्यामुळे सरकारने 31 मे 2024 पूर्वी लवकरात लवकर ही ई-केवायसी करून घ्या असे सांगण्यात येत आहे.

ई-केवायसी करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रांची आवश्यकता आहे यामध्ये तुमचे ओळखपत्र म्हणून तुम्ही मतदार ओळखपत्र तसेच आधार कार्ड किंवा नरेगा कार्ड यापैकी एक भासेल आणि पत्ता केवायसी करण्यासाठी बँक पासबुक किंवा रेशन कार्ड याची गरज भासेल.

इंडेन गॅस, भारत गॅस आणि एचपी गॅस ही ई-केवायसी साठी 31 मे 2024 मुदत देण्यात आली आहे, जे गॅसधारक किंवा त्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे जर त्यांनी ई-केवायसी केली नाही तर त्यांचे गॅस कनेक्शन बंद होण्याची शक्यता आहे.

इंडेन गॅस, भारत गॅस आणि एचपी गॅस ही ई-केवायसी साठी 31 मे 2024 मुदत देण्यात आली आहे, जे गॅसधारक किंवा त्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे जर त्यांनी ई-केवायसी केली नाही तर त्यांचे गॅस कनेक्शन बंद होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment