ICICI Bank Personal Loan 50,000 Rs : नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्याला कधी ना कधी स्वखर्चसाठी किंवा काही कामा निमित्त आपल्याला या कर्जाची आवश्यकता पडते. आज आम्ही तुम्हाला ICICI Bank Personal Loan 50,000 Rs आयसीआयसीआय बँकेकडून 50,000 रुपये पर्यंत कमीत कमी लोन कसे मिळवायचे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. या लेखामध्ये आपण ज्यांना आवश्यकता आहे तसेच 50 हजार पर्यंत लोन ची गरज आहे त्यांच्यासाठीच आपण आज माहिती पाहणार आहोत.
आयसीआयसी बँक पर्सनल लोन ICICI Bank Personal Loan
वैयक्तिक कर्ज हे तुम्हाला मुक्त कर्जाच्या श्रेणीमध्ये येत असते. त्या थोडी जोखीम सुद्धा कमी लागते. आणि याला व्याजदर सुद्धा जास्त असतात. बँक कमी कर्जासाठी जास्त व्याजदर का लावतात त्याचे एक कारण सुद्धा आहे, कारण हे जे कर्ज आहे किंवा लोन आहे ते तारण वीरहित असते. त्यामुळेच ह्या बँका कमी करण्यासाठी जास्त व्याजदर आक्रमक असतात. आपण आज आयसीआय बँक मार्फत Personal ” 50,000 rs loan ” 50 हजार रुपये पर्यंत कसे मिळायचे याबद्दल आपण माहिती पाहू तसेच ही लोन मिळवताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे तसेच याच्या अटी व शर्ती काय आहेत याबद्दल आपण माहिती पाहू. तुमचे कागदपत्रे जर बरोबर असतील आणि तुम्हाला या बँकेच्या अटी व शर्ती व्याजदर संदर्भात मंजूर असतील तरीही बँक तुम्हाला कमी वेळात लोन पास करते.
सरकारने काढले स्मार्ट रेशन कार्ड, कसे मिळवायचे ते पहा
Icici Bank Loan Interest rates आयसीआयसी बँकेचा या कर्जासाठी व्याजदर किती आहे पहा
आयसीआयसी बँक ही पन्नास हजार पर्यंत कर्जासाठी तुम्हाला 10.80 % ते 16.15% या व्याजदराने हे कर्ज मंजूर करते.
तर बँकेचे आपण व्याजदर पाहून
( I.R – Interest rate ) ( वार्षिक व्याजदर )
| ICICI Personal Loan I. Rate | 10.80% व्याजदर ( वार्षिक ) |
| SBI Personal Loan I. Rate | 11.15% – 15.30% व्याजदर ( वार्षिक ) |
| HDFC Personal Loan I. Rate | 10.50% onwards व्याजदर ( वार्षिक ) |
| Yes bank Personal Loan I. Rate | 10.99% onwards व्याजदर ( वार्षिक ) |
| Bajaj Finance Personal Loan I. Rate | 11.00% onwards व्याजदर ( वार्षिक ) |
| Axis Bank Personal Loan I. Rate | 10.99% onwards व्याजदर ( वार्षिक ) |
| Tata Capital Bank Personal Loan I. Rate | 10.99% onwards व्याजदर ( वार्षिक ) |
| Kotak Bank Personal Loan I. Rate | 10.99% onwards व्याजदर ( वार्षिक ) |
| Bandhan bank Personal Loan I. Rate | 11.55% onwards व्याजदर ( वार्षिक ) |
| BOB Bank Personal Loan I. Rate | 11.10% – 18.75% व्याजदर ( वार्षिक ) |
| Union Bank Personal Loan I. Rate | 11.35% – 15.45% व्याजदर ( वार्षिक ) |
Icici Bank Personal Loan अर्ज कसा करणार ?
- आयसीआयसी बँकेमध्ये personal loan icici bank अर्ज करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला https://www.icicibank.com/ या वेबसाईटवर यायचे आहे
- वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही ‘ लोन loan ‘ या टॅबवर जायचे आहे.
- लोन या टॅब वर गेल्यानंतर तुम्हाला त्याच्याखाली ‘ Personal Loan ‘ असा कॉलम दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यानंतर नवीन टॅब मध्ये ती विंडो ओपन होईल.
- तिथे गेल्यानंतर तुम्हाला कर्ज किती पर्यंत हवे आहे ते सिलेक्ट करायचे आहे.
- त्याच्यानंतर Validity of month ‘ निवडायचे आहे म्हणजे तो मला किती महिन्यासाठी कर्ज हवे आहे. कारण यावरच तुमचा व्याजदर अवलंबून आहे.
- त्याच्याखाली तुम्हाला किती टक्के पर्यंत व्याजदर हवे आहेत ते पण निवडायचे आहे.
- असे सर्व माहिती भरून तुम्ही शेवटी सेव म्हणून बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्याच्यानंतर तुम्हाला काही वेळातच बँकेचा प्रतिनिधी कॉल करेल. थोडीफार इन्फॉर्मेशन विचारून तुमचे दोन मंजूर करेल.
- लोन मंजूर करताना अनेक गोष्टी पाहिले जातात यामध्ये तुमचे सिबिल स्कोर सुद्धा पाहिला जातो पण हे पर्सनल लोन असल्याकारणाने जास्त डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार नाही.
Icici Bank Personal Loan आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- बँक स्टेटमेंट
- पासपोर्ट फोटो
- तुम्ही राहत असलेल्या जागेवर कमीत कमी एक वर्ष राहणे गरजेचे आहे
- इत्यादी
