मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महिलांना मिळणार 20 लाख रुपये पासून 1 कोटी पर्यंत अनुदान, योजना पहा government loan scheme for women

government loan scheme for women : नमस्कार, शासनामार्फत महिलांना वीस लाख रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. या संदर्भात आपण आजच्या पोस्टमध्ये माहिती पाहणार आहोत. mahila loan scheme marathi ही योजना काय आहे, योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, women loan scheme योजनेचे अटी व शर्ती काय आहेत तसेच अर्ज कसा करायचा याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत.

women loan scheme : मित्रांनो- मैत्रिणींनो राज्य शासनाने नुकतेच ” महिला उद्योजक धोरण योजना ” Chief Minister Employment Generation Programme राबवण्यास सुरुवात केली आहे. या धोरण अंतर्गत महिलांना जास्त प्रमाणात अनुदान देण्यास सुरुवात झालेली आहे. Mahila loan scheme जास्तीत जास्त महिलांना उद्योजक बनवणे या योजनेमागे उद्देश आहे.

महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात प्रोत्साहन करणे तसेच महिलांसाठी विविध रोजगार तयार करणे यावर विशेष लक्ष दिले गेले आहे. त्यामुळेच महिला उद्योजक धोरण Chief Minister Employment Generation Programme शासनाने राबवले आहे. ” महिला उद्योजक धोरण योजना ” आता शासन आता शासन महिलांना व्यवसाय करण्यासाठी वीस लाखापासून ते एक कोटीपर्यंत अनुदान देण्याचे ठरवले आहे.

योजनेच्या अटी व शर्ती

  • महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे
  • हे अनुदान किंवा कर्ज तुम्हाला वैयक्तिक, सहकारी, तसेच बचत गटामार्फत घेऊ शकता.
  • व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी 50 टक्के तर महिलाच कामावर पाहिजे.
  • या योजनेचे अनुदान देताना तीर स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 15 ते 35 टक्के दराने हे अनुदान वाटप करण्यात येईल.
  • या व्यवसायासाठी जी वीज पुरवली जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला प्रतिनिधी दोन रुपये एवढी पाच वर्षासाठी राहणार आहे म्हणजे तुम्हाला लाईट बिल मध्ये सुद्धा सवलती जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. बँक पासबुक
  4. शैक्षणिक कागदपत्रे
  5. जातीचा दाखला असेल तर
  6. पॅन कार्ड
  7. जन्माचा दाखला
  8. लोकसंख्या प्रमाणपत्र
  9. अंडरटेकिंग फॉर्म
  10. व्यवसाय प्रोजेक्ट रिपोर्ट

अर्ज कसा करणार ?

  1. तुम्हाला जर 20 लाख ते 1 कोटी पर्यंत अनुदान घ्यायचे असेल, तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरून दिल्यानंतर तुम्हाला ते अनुदान भेटणार आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटवर https://maha-cmegp.gov.in/homepage यायचे आहे.
  3. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन हा पर्याय https://maha-cmegp.gov.in/onlineapplication हा पर्याय घेऊन यामध्ये Mahila loan scheme सर्व महत्त्वाची माहिती भरायची आहे. यात तुमचे संपूर्ण नाव, शैक्षणिक माहिती, रहिवासी पत्ता, जात प्रवर्ग, बँक माहिती व इतर महत्त्वाची माहिती भरल्यानंतर तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे त्याची किती कॉस्ट लागणार आहे हे संपूर्ण माहिती त्यामध्ये भराय ची आहे.
  4. त्याच्या नंतर तुम्हाला ‘ अंडरटेकिंग फॉर्म तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट ‘ ही फाईल डाऊनलोड होईल ती तुम्हाला डाऊनलोड करून सर्व सही वगैरे करून पुन्हा स्कॅन करून अपलोड करायची आहे. त्यानंतर सबमिट करायचा आहे.
  5. काही दिवसाच्या तुम्हाला त्यांच्या मेसेज येईल किंवा ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. त्याला इतर जी माहिती पाहिजे असेल ते तुम्ही त्यांना द्या आणि तुमचे ते व्यावसायिक मदत किंवा अनुदान ते मंजूर करतील.
aapla Baliraja

Leave a Comment