मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गौतम अदाणींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे; बनले भारत, आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती !

gautam adani become richest person in asia : आता सर्वात जगातील सर्वात श्रीमंताच्या यादी मध्ये गौतम अदाणी यांचे नाव आले आहे . ते आता आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्ठहणून ठरले आहेत.

मुंबई : नमस्कार, अदाणी उद्योग समुहाचे प्रमुख असलेले गौतम अदाणी (Gautam Adani) यांनी या या आठवड्यात झालेल्या हालचाली मुळे यशाचे नवीन शिखर गाठले आहे. गौतम अडाणी हे आता आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहे. याआधी मुकेश अंबानी यांचा मान होता. निवडणुकी नंतर श्रीमंतीच्या बाबतीत गौतम अदाणी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. आता गौतम अडाणी हे आशियातील सर्वात श्रीमत व्यक्ती बनले आहे

gautam adani become richest person in asia : नुकतेच ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गौतम अदाणी यांची संपत्ती ही 111 अब्ज डॉलरर्स पर्यंत पोहोचली. आता जगात श्रीमंताच्या यादीत हे गौतम अडाणी ११ व्या स्थानी पोहचले आहे.

तर मुकेश अंबानी यांची १०९ अब्ज डोलर्स संपती एवढी आहे.

शेअर्समध्ये तेजी आल्यानंतर अदाणी यांची संपत्ती वाढली 

निवडणुकी मध्ये गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या मोठ्या घडामोडी घडल्या. या आठवड्यायात लोकसभा २०२४ निकाल या मुळे अदाणी उद्योग समुहाच्या शेअर्सचे मूल्य वाढल्याचे पाहायला मिळाले. याचा परिणाम अदाणी यांच्या एकूण संपत्तीत चांगलीच वाढ झाली.

जेफरीज या investment Banking Company ने अदाणी उद्योग समुहाच्या काही शेअर्सचा अभ्यास केला. त्यांनी स्पष्टता दिली होती कि लवकरच अदाणी समुहाच्या काही शेअर्समध्ये तेजी येऊ शकते, अदाणींच्या कंपन्यांत गुंतवणूक Adani Samuh मध्ये Invest करणाऱ्या गुंतवणूकदारांची संपत्ती शुक्रवारी (31 मे) 1.23 लाख कोटी रुपयांनी वाढली होती. 

बर्नार्ड अर्नाल्ट – जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती 

gautam adani become richest person in asia : ब्लूमबर्ग इंडेक्स नुसार सध्या बर्नार्ड अर्नाल्ट हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती झालेले आहे . सध्या त्यांची एकूण संपत्ती 207 अब्ज डॉलर्स आहे.

अर्नाल्ट यांच्यानंतर टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क हे आहेत . त्यानंतर जेफ बेझोस हे जगातील श्रीमंतांच्या यादीत ३ क्रमांकावर आहेत.

एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 203 अब्ज डॉलर्स एवढी आहे

तर जेफबेझोस यांची ऐकून संपत्ती 199 अब्ज डॉलर्स एवढी झालेली आहे

कोणाकडे किती संपत्ती, जाणून घ्या यादी 

१. बर्नार्ड अर्नाल्ट – 207 अब्ज डॉलर्स

२. एलॉन मस्क – 203 अब्ज डॉलर्स

३. जेफ बेझोस – 199 अब्ज डॉलर्स

4. मार्क झुकरबर्ग – 166 अब्ज डॉलर्स

5. लॅरी पेज – 153 अब्ज डॉलर्स

6. बिल गेट्स – 152 अब्ज डॉलर्स

6. सर्गेई ब्रिन – 145 अब्ज डॉलर्स

7, स्टीव बाल्मर – 144 अब्ज डॉलर्स

8. वॉरेन बफेट – 137 अब्ज डॉलर्स

९. लऍरी एलिसन – 132 अब्ज डॉलर्स

Leave a Comment