मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Video : अभी ना जाओ छोडकर…’ लाँग ड्राईव्ह वर बाबा लेकीची मेहफिल सुरेल गाण्यामुळे तुम्हीही प्रेमात पडाल !

father and daughter instagram video abhi abhi to aye ho song : बाबा आणि लेकीचा ‘ अभी ना जाओ छोड कर ‘ या गाण्यावर सुरेख आवाजातला व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पहा

बाप आणि लेकीचे नाते है सर्वोत्कृष्ट नाते असे म्हटले जाते. मुलीच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये वडिलांचा मोठा रोल असतो. वडिलांबद्दल मुलीच्या मनामध्ये जास्तच आदर असतो.

मुलगी जन्मल्यानंतर जेव्हा तिचे वडील तिला हातात घेतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातून नकळत पाणी पडत असते. त्या दिवसापासूनच मुलीच्या आणि वडिलांचे नाते घट्ट होत जाते. आयुष्यात प्रत्येक अडचणीत तिचे बाबा तिच्या सोबत नेहमी असतात.

नुकताच सोशल मीडियावर बापाने लेकीचा व्हिडिओ एक व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला यूजर अनन्य शर्मा यांच्यावर इंस्टाग्राम हँडलवर तुम्हाला पहायला भेटेल.

father and daughter instagram video abhi abhi to aye ho song : युजर्स अनन्य आणि तिचे बाबा एक लॉंग ड्राईव्ह ला गाडीमध्ये जाताना गाडीमध्येच ‘ अभी ना जाओ छोड कर ‘ या गाण्यावर व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे इंस्टाग्राम वर शेअर केलेला आहे

या व्हिडिओमध्ये अनन्या चे बाबा गाडी चालवत असताना दिसत आहेत. आणि त्यांच्या शेजारी सीटवर बसलेली आहे. या गाण्याची सुरुवात अनन्याने केली आहे आणि त्याला मदत म्हणून वडिलांनी सुद्धा गाणे म्हटले आहे. दोघांच्या सुरेल आवाजामध्ये हे गाणे ऐकायला खूपच चांगले वाटत आहे. नेटकरी यांनी करीन याला भरपूर प्रतिसाद दिले आहे.

हे गाणे म्हणताना अनन्या आणि तिचे वडील कोणतेही वाद्य शिवाय म्हणत आहेत. आणि दोघांचाही आवाज खूप उत्कृष्ट आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल.

अभी ना जाओ छोड कर हे गाणे 1961 मध्ये ‘ हम दोनों ‘ आलेल्या चित्रपटांमधील आहे त्यामध्ये अभिनेत्री साधना आणि देवानंद या दोघांनी यामध्ये भूमिका निभावली आहे. हे गाणे मोहम्मद रफी आणि आशा भोंसले यांच्या सुरेख आवाजामुळे हे गाणं आजही ऐकताना सर्वोत्कृष्ट वाटत आहे. हा चित्रपट अमरजीत या दिग्दर्शकाने तयार केलेला आहे.

तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही @ananyasharmamusic या इंस्टाग्राम पेजवर जाऊन तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment