मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकऱ्यांनो नुकसान भरपाई चे पैसे मिळाले नाही त्वरित करा हे काम, 24 तासातच होणार पैसे जमा !

farmer nuksan bharpai money check : नमस्कार, शेतकरी बांधवानो तुमच्या भागात जर दुष्काळ आणि अतिवृष्टी झालेली असेल आणि तुम्ही त्याचा पंचनामा देखील केला असेल, त्या नंतर तुमचे नाव नुकसान भरपाई यादी मध्ये देखील आले असेल त्यानंतर तुम्ही त्याची Ekyc देखील सेतू केंद्रा मध्ये जाऊन केली असेल परंतु बरेच दिवस झाले त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा झालेळे नाही.

farmer nuksan bharpai money check : शेतकरी बंधुनो तुमची Ekyc झालेली असेल परंतु जर तुमचे नुकसान भरपाई चे पैसे बँक खात्यावर आले नसेल एवढाच जर प्रोब्लेम असेल तर हे पैसे तुमच्या बँक खात्यावर २४ तासाच्या आत जमा होतील. तुम्ही आधी हे पहा कि तुमच्या आधार कार्ड ला कोणती बँक लिंक आहे बर्याचदा असे होते कि आधार कार्ड बँक लिंक नसते npci link त्यामुळे देखील पैसे जमा होत नाही.

शासनाने हे पैसे पाठवले असतात पण तुमच्या आधार कार्ड ला बँक लिंक झालेली नसते. त्यामुळे जमा होत नाही. तुम्ही आधार कार्ड ला बँक अकाऊन्ट लिंक केले तर लगेच बँक acount मध्ये पैसे जमा होतील.

आधार कार्ड ला बँक अकाऊन्ट लिंक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल आणि NPCI लिंक चा फॉर्म भरून द्यावा लागेल. जेव्हा तुमच्या आधार कार्ड ला बँक अकाऊन्ट लिंक होईल २४ तासाच्या आत पैसे जमा होतील.

farmer nuksan bharpai money check : दुसरे एक कारण म्हणजे तुमची EKyc झालेली नसते यामुळे देखील पैसे जमा होत नाही. यासाठी तुम्हाला VK Number पाहिजे VK म्हणजे नुकसान भरपाई चा विशिष्ट नंबर हा जर असेल तर तुम्ही तुमची Ekyc झालेली आहे कि नाही पाहू शकता

aapla Baliraja

Leave a Comment