SSC Maharashtra Result 2024 Declared : तुम्हाला जर हा SSC Maharashtra result 2024 निकाल पाहायचा असेल तर तुम्हाला काही वेबसाईट लिंक्स खाली दिल्यात त्यावर क्लिक करून तुम्ही हा निकाल पाहू शकता
maharesult.nic.in
mahahsscboard.in
sscresult.mahahsscboard.in/
या वेबसाईटवर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता.
Maharashtra SSC Result 2024 In Marathi
परीक्षा | दहावी ची बोर्डाची परीक्षा |
कोण घेते | (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ |
निकालाची वेबसाइट | maharesult.nic.in |
दहावीच्या निकालाची तारीख व वेळ | 27 मे 2024 दुपारी 01 वाजता |
दहावीच्या बोर्ड परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते | 15 लाख हून अधिक विद्यार्थी या दहावीच्या परीक्षेला बसले होते |
निकाल कसे पाहणार | तुमचा रोल नंबर टाकून आणि आईचे नाव टाकून तुम्ही निकाल पाहू शकता ! |
महत्त्वाचे
- दहावीच्या परीक्षेचा निकाल हा 27 मे रोजी दुपारी 01 वाजता लागणार आहे.
- या परीक्षेला 15 लाख अधिक विद्यार्थी बसल्या होते.
- मी काल तुम्हाला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून पाहता येणार आहे.
- निकालाची ऑफिशियल माहिती तुम्हाला sscresult.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर पाहायला मिळेल.