मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Scooty Yojana 2024 | घरपोच मिळणार मोफत स्कूटी, अर्ज कसा करावा ?

free scooty yojana 2024 maharashtra : नमस्कार, मुलींसाठी आता मिळत आहे मोफत स्कुटी ! या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तसेच याला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. शासन तरुण – तरुणींसाठी अनेक विविध योजना आणत असते. मध्यंतरी शासनाने लॅपटॉप योजना सुद्धा आणली होती.

या योजनेमार्फत अनेक विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळाले सुद्धा होते. आता शासनाने मुलींसाठी मोफत स्कुटी योजना आणलेली आहे. ही योजना कोणाला मिळणार आहे तसेच या योजनेसाठी कागदपत्रे अटी शर्ती कोणत्या आहेत याबद्दल आपण माहिती पाहू.

free scooty yojana 2024 maharashtra : मित्रांनो आणि मैत्रिणींनो शासन नेहमी तुमच्यासाठी कोणतीही योजना देण्यासाठी तत्पर असते. Free Scooty Yojana आता या स्कुटी योजनेमध्ये कोणते विद्यार्थी लाभ घेऊ शकतात याबद्दल आपण माहिती पाहू. जे विद्यार्थी बारावी मध्ये तसेच पदवी मध्ये चांगले गुण मिळवणार आहेत किंवा ग्रेड मिळणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने योजना आणलेली आहे.

तुम्हाला जर स्कुटी मिळवायचे असेल तर तुम्हाला बारावी मध्ये किंवा पदवी- पदवी नंतरच्या डिग्री मध्ये चांगले ग्रेड किंवा गुण किंवा टक्केवारी मिळवणे आवश्यक आहे.

तर यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहे Free Scooty Yojana या संदर्भात आपण माहिती पाहू. मित्रांनो तसेच मैत्रिणींनो शासनामार्फत free scooty yojana 2024 maharashtra फ्री स्कुटी योजना राबविली जाते.

स्कुटी योजना ही विविध राज्यांमध्ये सुद्धा मिळत आहे उत्तर प्रदेश मध्ये तसेच तेलंगणामध्ये तसेच मध्य प्रदेश मध्ये तसेच राजस्थानमध्ये आणि अर्थातच महाराष्ट्र मध्ये सुद्धा ही योजना राबवली जाते.

मैत्रिणींनो ही योजना फक्त मुलींसाठीच आहे त्याच्यामुळे तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करू शकता. कागदपत्रे आधार कार्ड, तुमचे बारावीचे गुणपत्रक किंवा डिग्रीचे सर्टिफिकेट हे सर्व त्यामध्ये लागतात त्याच्यासोबत तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी पाहिजे आणि तुमचे वय 45 वर्षापेक्षा कमी पाहिजे तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल.

आता या free scooty yojana 2024 maharashtra फ्री स्कुटी योजनेचे अर्ज कधी चालू होतात याबद्दल माहिती पाहू

फ्री स्कुटी योजना महाराष्ट्र मध्ये ही वेगवेगळ्या पद्धतीने राबवली जाते. अपंग साठी फ्री स्कुटी योजना ही राजीव गांधी फाउंडेशन तर्फे राबविली जाते तसेच जे अनाथ आहेत त्यांना सुद्धा ही योजना राजीव गांधी फाउंडेशन तर्फे राबवली जाते.

पण ज्या कॉलेजच्या तरुणींना कॉलेजवाल्यांसाठीचे अंतर जास्त आहे त्यांना ही मोफत योजना शासनाने काढलेली आहे. यासाठी तुम्ही अर्ज निकाल लागल्यानंतर कॉलेजमध्ये या संदर्भात विचारणा करावी किंवा शासन मार्फत कॉलेजमार्फत अर्ज मागविले जातात.

जे हुशार तरुणी आहेत पण आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे.

कॉलेजमध्ये या योजने संदर्भात अर्ज निघतात आणि त्याची शिफारस शासनाकडे केली जाते. आणि काही दिवसाच्या आत शासनाकडून ही स्कुटी योजना विद्यार्थ्यांना दिली जाते.

ही मोफत स्कुटी योजना नवीनच योजना असल्याकारणाने बऱ्याच तरुणींना याबद्दल माहिती नाही. तुम्ही या संदर्भात आपल्या भागातील कॉलेजमध्ये विचारणा करू शकता आणि फ्री स्कुटी मिळवू शकता.

aapla Baliraja

Leave a Comment