Pm kisan list : नमस्कार, पी एम. किसान योजना हि फेब्रूवारी २०१९ मध्ये सुरु झालेली शेतकर्यासाठी योजना आहे. या योजने मार्फत भारतातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये येतात. आणि महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्यांसाठी एक योजना आहे ” नमो शेतकरी योजना ” 2023 मध्याये सुरु झालेली योजना या योजने मार्फत शेतकऱ्यांना 6,000 जास्तीचे येतात. म्हणजे ऐकून वार्षिक 12,000 रुपये येतात.
तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल आणि पैसे येत नसतील तर या ठिकाणी नाव यादीत पहा. जर यादीत नाव असेल तर नक्कीच तुमच्या बँक खात्यावर पैसे येणार असतील.
👉👉👉👉 पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या यादीत नाव पाहायचे असेल तर या ठिकाणी क्लिक करा 👈👈👈👈
👉👉👉👉 पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या यादीत नाव पाहायचे असेल तर या ठिकाणी क्लिक करा 👈👈👈👈