मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

01 जून पासून सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात केले मोठे बदल पहा driving licence rule 1 june 2024

driving licence rule 1 june 2024 : नमस्कार मित्रानो, सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात नवीन धोरण जाहीर केले आहे. या संदर्भात आपण पूर्ण माहिती पाहू. तुम्ही जर आता नवीन ड्रायव्हिंग लायसन्स साठी अप्लाय करणार आहात किंवा नवीन लायसन्स काढायचे असेल तर सरकारने 01 जून पासून नवीन नियम काढले आहे. नवीन अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला माहित असणे हे गरजेचे आहे. यामध्ये 01 जून पासून ड्रायव्हिंग लायसन्स करण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही. आरटीओ ऑफिसला असणाऱ्या लांबच्या लांब रांगा यापासून सुटका होणार आहे. चला तर पाहू काय काय बदल झाला आहे.

मित्रांनो, आता ड्रायव्हिंग लायसन्स साठी ड्रायव्हिंग ट्रायल साठी किंवा चाचणीसाठी तुम्हाला आता थेट आरटीओ RTO मध्ये ड्रायव्हिंग Driving test करण्याची गरज नाही. त्यासाठी आता सरकारने खाजगी ड्रायव्हिंग शाळांना आता नेमले आहे. येथून पुढे आता या ड्रायव्हिंग test संदर्भात चाचण्या घेण्यास केंद्नेर सरकारने नेमले आहे.

सरकारने ‘ आरटीओवर वाढता भार लक्षात घेता हा बदल 01 जून पासून केला आहे. ड्रायव्हिंग टेस्ट साठी तुम्हाला आरटीओ मध्ये न जाता आता सरकार मार्फत खाजगी ड्रायव्हिंग शाळांना अधिकार दिले असून ते ड्रायव्हिंग टेस्ट घेणार आहेत. तसेच तुम्हाला लायसन पुरवले जाणार आहे यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याचे प्रमाण अधिक होणार आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज कसा करावा Driving Licence Application ?

तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन Driving Licence पाहिजे असेल तर अर्ज करण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे. ती खालील प्रमाणे.

  • ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करताना तुम्ही या आरटीओच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या link – https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do
  • या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही थोडे खाली स्क्रोल करा. तुम्हाला तेथे राज्य Select State निवडायचा ऑप्शन येईल.
  • तिथे तुम्ही महाराष्ट्र निवडून झाल्यावर – नवीन वेबपेजवर वेबसाईट घेऊन जाईल.
  • त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील. यामध्ये अप्लाय फॉर लर्नर लायसन्स किंवा आपले फॉर ड्रायव्हिंग लायसन्स अशा प्रकारे तुम्हाला दिसेल तर तुम्ही सुरुवातीला लर्नर लायसन काढा त्यानंतर ड्रायव्हिंग लायसनला अप्लाय करा.
  • यामध्ये माहिती भरताना व्यवस्थित भरा वैयक्तिक माहिती तसेच शिक्षण पत्ता फोटो आणि सही या ठिकाणी लागणार आहे.
  • शेवटी तो मला फी भरून तुम्ही त्याला अप्लाय करू शकता.

ड्रायव्हिंग लायसन्स साठी नवीन नियमानुसार किंमत Driving licence new rule ?

  • शिकवू लायसन नूतनीकरण साठी 200 रुपये किंमत.
  • आंतरराष्ट्रीय परवानासाठी 1000 रुपये किंमत .
  • कायमस्वरूपी परवाना पाहिजे असेल तर 200 रुपये
  • कायमस्वरूपी नूतनीकरण परवाना यासाठी 200 रुपये
  • ड्रायव्हिंग लायसन मध्ये वाहनाचा जो दुसरा वर्ग आहे त्यासाठी 500 रुपये.
  • लायसन मध्ये पत्ता अपडेट्स करण्यासाठी 200 रुपये किंमत.

ड्रायव्हिंग लायसन्स चलन पॉलिसीमध्ये नवीन अपडेट Drving licence new policy update 01 june 2024 ?

सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात अजून एक महत्त्वाचे अपडेट केली आहे. आता चलन नियमातही बदल केले आहे ते खालील प्रमाणे

  • जर भारतात कोठेही लायसन्स शिवाय गाडी चालवताना जर तुम्हाला कोणी पकडले तर तुम्हाला 2000 रुपये पर्यंत दंड आकारला जाईल.
  • अल्पवयीन मुलगा जर गाडी चालवत असेल तर ही दंडाची रक्कम 25,000 रुपये, तसेच 03 वर्ष तुरुंगवास, पालकावर सुद्धा कारवाई होणार सोबत तुम्हाला वाहन नोंदणी रद्द करण्याची तरतूद यामध्ये केली गेली आहे.

नवीन ड्रायव्हिंग लायसन पॉलिसीमध्ये कागदपत्रे कमी लागणार आहेत. अर्ज सबमिट करणे ही सुद्धा प्रोसेस कमी आहे.

खाजगी ड्रायव्हिंग शाळांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे Driving Licence Schools and centres new fundamental duties ?

तुम्हाला जर ड्रायव्हिंग शाळा साठी अर्ज करायचा असेल तर त्याला काही अटी आणि शर्थी आहेत. ते खालील प्रमाणे.

  1. ड्रायव्हिंग शाळा तसेच प्रशिक्षण केंद्र म्हणून तुम्हाला जर लायसन्स पाहिजे असेल तर यासाठी किमान 01 एकर जमीन टू व्हीलर साठी आणि फोर व्हीलर साठी जर प्रशिक्षण केंद्र घ्यायचे असेल तर तुमच्याकडे दोन एकर जमीन जागा असणे आवश्यक आहे.
  2. ड्रायव्हिंग शाळा प्रशिक्षण केंद्र यासाठी सुविधा देणे आवश्यक आहे या प्रमुख अटी आहेत

Leave a Comment