farmer nuksan bharpai money check : शेतकरी बंधुनो तुमची Ekyc झालेली असेल परंतु जर तुमचे नुकसान भरपाई चे पैसे बँक खात्यावर आले नसेल एवढाच जर प्रोब्लेम असेल तर हे पैसे तुमच्या बँक खात्यावर २४ तासाच्या आत जमा होतील. तुम्ही आधी हे पहा कि तुमच्या आधार कार्ड ला कोणती बँक लिंक आहे बर्याचदा असे होते कि आधार कार्ड बँक लिंक नसते npci link त्यामुळे देखील पैसे जमा होत नाही.
शासनाने हे पैसे पाठवले असतात पण तुमच्या आधार कार्ड ला बँक लिंक झालेली नसते. त्यामुळे जमा होत नाही. तुम्ही आधार कार्ड ला बँक अकाऊन्ट लिंक केले तर लगेच बँक acount मध्ये पैसे जमा होतील.
मोबाईलद्वारे गॅसची सबसिडी अशी पहा
आधार कार्ड ला बँक अकाऊन्ट लिंक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल आणि NPCI लिंक चा फॉर्म भरून द्यावा लागेल. जेव्हा तुमच्या आधार कार्ड ला बँक अकाऊन्ट लिंक होईल २४ तासाच्या आत पैसे जमा होतील.
farmer nuksan bharpai money check : दुसरे एक कारण म्हणजे तुमची EKyc झालेली नसते यामुळे देखील पैसे जमा होत नाही. यासाठी तुम्हाला VK Number पाहिजे VK म्हणजे नुकसान भरपाई चा विशिष्ट नंबर हा जर असेल तर तुम्ही तुमची Ekyc झालेली आहे कि नाही पाहू शकता
👉👉👉👉 नुकसान भरपाई चे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा झाले आहे कि नाही याठिकाणी पहा 👈👈👈👈
👉👉👉👉 कोणत्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈👈👈
