25 Best Personal Loan Real Apps : नमस्कार, मित्रानो पैश्याची Personal Loan गरज कधी लागेल हे कधी सांगता येत नाही. नातेवाईक किवा मित्र हे आपल्याला प्रत्येक वेळी पैसे देतीलच असे नाही. जास्त प्रमाणात आपल्या मेडिकल किवा हॉस्पिटल च्या खर्चा साठी पैसे हे जवळचे देतील असे नाही. मित्रानो आपल्याला कर्जाची कधीना कधी गरज लागते.
( महत्वाची सूचना या Personal Loan अप्स चे व्याजदर किवा कर्ज किती देतील याचा आमचा काही सबंध नाही. Personal Loan सर्व व्यवस्थित माहिती घेऊनच या बँकेला किवा NBFc कागदपत्रे पाठवा किवा द्या ).
१. Personal Loan सर्वोत्तम जलद प्रक्रिया : Paysense
Paysense किमान कागदपत्रांसह आणि कोणत्याही क्रेडिट वर लगेच कर्ज ऑनलाइन मंजूर करते . तरी १-२ दिवसात मंजूर करते.
2. Personal Loan सर्वोत्तम बँक: इंडसइंड बँक
इंडसइंड ही लवचिक परतफेड कालावधी साठी ओळखली जाते. आकर्षक दरांवर आणि तत्काळ ऑनलाइन personal loan देणारी सर्वोत्तम बँक आहे. यात एक सोपी अर्ज प्रक्रिया तसेच आणि ती पूर्णपणे त्रासमुक्त आहे.
Personal Loan Apps खाली यादी दिलेली आहे या बँकेचे व्याजदर, किती दिवसात कर्ज देते आणि किती दिवस कर्ज परतफेड कालावधी आहे याची माहिती दिली आहे.