मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लोकसभा निवडणुकीत 15 पैकी 11 चित्रपट सितारे विजयी, पहा कोण कोण निवडून झाले

Loksabha election 2024 11 out of 15 film star’s won : लोकसभा २०२४ निवडणूक मध्ये च्या 542 जागांचे निकाल जाहीर आता झालेले आहेत . यावेळी २०२४ लोकसभा 15 सेलिब्रिटींनी निवडणूक लढवली होती, त्यापैकी तब्बल 11 सेलिब्रिटींनी या मध्ये बाजी मारली आहे. विजेत्यांमध्ये हेमा मालिनी, कंगना राणौत, शत्रुघ्न सिन्हा, मनोज तिवारी, रवी किशनरी यांसारख्या नावांचा समावेश आहे, तर भोजपुरी स्टार्स पवन सिंग तसेच निरहुआ यांचा पराभव झाला आहे.

या लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा विजय 2,93,407 एवढ्या मतांनी विजय हेमा मालिनी यांना मिळाला आहे. दुसरीकडे राज बब्बर, निरहुआ यांसारखे अभिनेते हारले आहेत

१. ड्रीम गर्ल म्हणून ओळखली जाणारी हेमा मालिनी यांना उत्तर प्रदेशातील मथुरा या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे कडून तिकीट घेतले होते . त्यांच्यासमोर काँग्रेस नेते मुकेश धनगर हे उभे होते

२. हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदार संघातून भाजपचे तिकीट मिळालेल्या कंगना राणौतने विजय मिळवला आहे कंगनाने काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह हरवले आहे.

३. टीएमसीच्या वतीने शत्रुघ्न सिन्हा या अभिनेत्पयांनी पश्चिम बंगालमधील आसनसोल या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे , तसेच यांनी भाजप नेते असणाऱ्या एसएस अहलुवालिया यांचा ५९,५६४ एवड्या मतांनी हरवले आहे .

4. लोकप्रिय tv शो रामायण या मालिकेत भगवान श्री रामची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले अरुण गोविल या अभिनेत्उयांनी ऊत्तर प्रदेशातील मेरठमधून विजयी मिळवला आहे . अरुण गोविल यांनी सपा नेत्या श्रीमती सुनीता वर्मा यांचा पराभव केला आहे .

5. अभिनेता आणि गायक असणारे सुरेश गोपी यांनी केरळ मधील त्रिशूर या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. सुरेश गोपी याअभिनेत्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व्ही. एस. सुनील कुमार यांचा पराभव केला आहे.

6. ईशान्य दिल्ली या मतदार संघातून मध्ये bjp कडून निवडणूक लढवणारे मनोज तिवारी हे विजयी झाले आहेत यांनी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांचा 138778 मतांनी पराभव केला आहे.

7. भोजपुरी स्टार रवी किशन यांनी गोरखपूर मतदारसंघातून ( उत्तर प्रदेश )हे विजयी झाले आहेत त्यांनी समाजवादी पक्षाच्या नेत्या काजल निषाद यांचा पराभव केला आहे.

8. अभिनेत्री सयोनी घोष हिने पश्चिम बंगालमधील जादवपूरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजप नेते अनिर्बन गांगुली यांचा २,५८,२०१ मतांनी पराभव केला आहे.

९. बंगाली चित्रपट प्रसिद्ध अभिनेत्री शताब्दी रॉय यांनी यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली त्यांनी भाजप नेते देवतनू भट्टाचार्य पराभव केला आहे.

१०. बंगाली प्रसिद्ध अभिनेत्री रचना बॅनर्जीने तृणमूल काँग्रेसच्या वतीने पश्चिम बंगालच्या हुगळी मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

११. बंगाली चित्रपट सृष्टीत भगवान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता दीपक तृणमूल काँग्रेसच्या वतीने पश्चिम बंगालची घाटल सीट ही जिंकली आहे.

12. अभिनेते राज बब्बर यांनी हरियाणातील गुरुग्राम लोकसभा मधून विजय मिळवला आहे त्यांनी भाजप नेते राव इंद्रजित सिंग यांना हरवले आहे .

१३. भोजपुरी स्टार अभिनेता पवन सिंह हे बिहार मधील करकट या लोकसभा हरले आहे तेथे कम्युनिस्ट पक्षाचे नेते विजयी झाले आहेत.

१४. भारतीय जनता पक्षाकडून अभिनेता दिनेश लाल यांचा पराभव झाला आहे.

Leave a Comment