मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 जून पासून दुचाकी चालकांना बसणार 25000 रु चा दंड गाडीवर जाण्या अगोदर हे नियम पहा

👇👇👇👇👇👇

traffic challan news : नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी जे गाडी चालवणारे आहेत किंवा वाहन चालवणारे आहेत यांना लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवणे या सर्व प्रक्रिया आणि परीक्षेतून जावे लागते. या सर्व प्रक्रियेत तुम्हाला माहिती एक-दोन आठवडे तर लागतातच. आता या प्रक्रियेपासून तुमची सुटका नक्कीच होणार आहे. केंद्र शासनाने या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

तुम्ही आधी ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आरटीओला हेलपाटे घालायचे, आता यापासून सुटका होणार आहे. सरकारने नवीन नियम काढला आहे, नियम असा आहे की आता ड्रायव्हिंग चाचणीसाठी आणि परीक्षेसाठी केंद्र सरकारने खाजगी संस्थांना मान्यता दिली आहे.

येथून पुढे 1 जून पासून तुम्ही जर ड्रायव्हिंग लायसन साठी अप्लाय केला असेल तर तुम्हाला खाजगी संस्थेमध्ये जाऊन ड्रायव्हिंग चाचणी आणि परीक्षा द्यावे लागेल आणि तात्काळ तुम्हाला लायसन मंजूर होऊन जाईल.

खरीप पिक विमा मंजूर होणार

तुम्ही जर या खाजगी संस्थेसाठी इच्छुक असाल तर तुमच्याकडे दुचाकी साठी किमान 1 एकर जागा पाहिजे आणि 4 चाकी वाहनासाठी प्रशिक्षण केंद्र बनवायचे असेल तर तुमच्याकडे 2 एकर जागा पाहिजे अर्ज करू शकतो

ड्रायव्हिंग खाजगी संस्था स्थापन करायचे असेल तर तुम्हाला कॉम्प्युटरचे नॉलेज असणे गरजेचे आहे तसेच तुम्हाला बायोमेट्रिक वस्तू कशा वापरायचे या संदर्भात माहिती असायला हवी.

त्यानंतर रोजचे होणारे अपघाताचे प्रमाण हे कसे कमी करता येईल या संदर्भात तुमच्याकडे संपूर्ण माहिती असायला हवी तरच तुम्हाला या खाजगी संस्थेचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

सुरुवातीला वेगाची मर्यादा जर ओलांडली असेल तर तुम्हाला एक हजार ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान एवढे दंड शुल्क लावायचे. आता या दंडाचे रक्कम वाढवली आहे.

जर तुम्ही वेगाची मर्यादा ओलांडली असेल आणि तुम्ही जर अल्पवयीन असाल तर तुम्हाला 25,000 रुपयां पर्यंत दंड आकारला जाईल आणि तुम्हाला 25 वर्षे होईपर्यंत परवानाच मिळणार नाही हा बदल या नवीन ट्राफिक नियमांमध्ये केलेला आहे.

  • शुल्क – शिकाऊ परवाना जर घ्यायचा असेल तर तुम्हाला 150 रुपये खर्च येणार आहे ( फॉर्म नंबर 3 )
  • शिकावू परवाना आणि चाचणी शुल्क 50 रुपये.
  • ड्रायव्हिंग चाचणीसाठी 300 रुपये खर्च येणार.
  • ड्रायव्हिंग लायसन पाठवणे 200 दोनशे रुपये खर्च.
  • आंतरराष्ट्रीय प्रकारचा परवाना मिळवणे 1000 रुपये खर्च.
  • याच परवान्या मध्ये जर दुसरा वर्ग जोडणे असेल तर 500 रुपये खर्च.

Leave a Comment