मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना मुलींना उच्च शिक्षणासाठी 7.5 लाख रुपये कर्ज ; माहिती पूर्ण पहा

Pantpradhan Vidya Laxmi Yojana : मुला मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी केंद्र सरकारने ‘ पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना ‘ सुरू केली. शिक्षण मुला मुलींसाठी खूप महत्त्वाचे असते. चांगले शिक्षण मिळाले तर त्या कुटुंबाच्या सोबतच समाजाचा सुद्धा विकास होतो. अनेक कुटुंबातील मुला मुलींना योग्य वेळी शिक्षण मिळाले तर त्याचा फायदा समाजाला नक्कीच होत असतो.

समाजामध्ये तुम्ही पाहिले असेल की आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे अनेक मुला-मुलींना हुशार असून देखील उच्च शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे समाजाचे सुद्धा मोठे नुकसान होते. अनेक मुला मुलींकडे बौद्धिक क्षमता सुद्धा खूप चांगली असते पण त्याचा वापर करता येत नाही. कारण या मुला-मुलींकडे उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती घराची चांगली नसते. Pantpradhan Vidya Laxmi Yojana त्यांना वेळेवर फी भरता येत नाही, सुविधा घेता येत नाही हे बाब लक्षात घेता सरकारने पंतप्रधान विद्यालक्षमी योजना सुरू केली.

शासनाने मुलींना तसेच मुलांना उच्च शिक्षण घेता यावे याकरता अनेक पर्याय काढले होते. बँके मार्फत उच्च शिक्षणासाठी कर्जाची सुविधा केली होती. तसेच केंद्र सरकारने उच्च शिक्षणा संदर्भात अनेक योजना काढल्या होत्या. पण शासनाने नुकतेच एक पोर्टल बनवले आहे. एक विंडोमार्फत तुम्हाला उच्च शिक्षणासाठी हे कर्ज तात्काळ मंजूर होते.

पंतप्रधान विद्यालक्षमी योजना मार्फत मुलांना तसेच मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी 7.5लाखापर्यंत आणि विदेशामध्ये 15 लाखापर्यंत कर्ज मंजूर होते ना मात्र व्याजदर आकारून हे कर्ज मंजूर करून त्यांच्यासाठी सुविधा केली जाते.

या योजनेसाठी काही पात्रता आहेत ते खालील प्रमाणे ?

  • विद्यार्थी हा दहावी आणि बारावीचे परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
  • मान्यताप्राप्त संस्थेचे त्यांनी प्रवेश घ्यावा.
  • कुटुंबाचे उत्पन्न सहा लाख रुपये वार्षिक यापेक्षा कमी असावे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी पुरावा – यामध्ये तुम्ही आधार कार्ड तसेच मतदान कार्ड किंवा लाईट बिल देऊ शकता.
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • दहावी बारावी मार्कशीट
  • आणि शिक्षणासाठी लागणारा संपूर्ण खर्चाचा तपशील.

अर्ज कोठे करणार Pantpradhan Vidya Laxmi Yojana ?

अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही महत्वपूर्ण स्टेप्स आहेत त्या खालील प्रमाणे

  • पंतप्रधान विद्यालक्षमी योजना या योजनेसाठी तुम्हाला अर्ज जर करायचा असेल पुढील ऑफिशियल वेबसाईटवर या लिंक – https://www.vidyalakshmi.co.in/Students/
  • या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला Apply Now असा पर्याय दिसेल तरी यावर क्लिक करायचे आहे.
  • यावर क्लिक केल्यानंतर तुम्हा सुरुवातीला तुमचे अकाउंट registered user बनवावे लागेल.
  • खाते बनवल्यानंतर आवश्यक ती माहिती त्याच्यामध्ये टाका आणि कागदपत्रे अपलोड करा.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर Submit यावर क्लिक करा.
  • अशा प्रकारे अर्ज करून तुम्ही साडेसात लाख रुपये शिक्षणासाठी मिळू शकता.

Leave a Comment