मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या 25 खऱ्या Apps मधून तुम्ही तत्काळ Loan कर्ज घेऊ शकता | 25 Best Personal Loan Real Apps 2024

25 Best Personal Loan Real Apps : नमस्कार, मित्रानो पैश्याची Personal Loan गरज कधी लागेल हे कधी सांगता येत नाही. नातेवाईक किवा मित्र हे आपल्याला प्रत्येक वेळी पैसे देतीलच असे नाही. जास्त प्रमाणात आपल्या मेडिकल किवा हॉस्पिटल च्या खर्चा साठी पैसे हे जवळचे देतील असे नाही. मित्रानो आपल्याला कर्जाची कधीना कधी गरज लागते.

बँकेत गेलो तर अनेक अडचणी सांगितल्या जातात. किवा अपेक्षित पाहिजे तेवढे पैसे मिळत नाही. आज आपण खर्या Apps बद्दल माहिती पाहणार आहोत जे खरच कर्ज देतात. जास्तीत जास्त २-३ दिवसात किवा एका आठवड्यात तुमच्या बँक खात्यावर कर्जाचे पैसे पाठवतात.

( महत्वाची सूचना या Personal Loan अप्स चे व्याजदर किवा कर्ज किती देतील याचा आमचा काही सबंध नाही. Personal Loan सर्व व्यवस्थित माहिती घेऊनच या बँकेला किवा NBFc कागदपत्रे पाठवा किवा द्या ).

Paysense किमान कागदपत्रांसह आणि कोणत्याही क्रेडिट वर लगेच कर्ज ऑनलाइन मंजूर करते . तरी १-२ दिवसात मंजूर करते.

इंडसइंड ही लवचिक परतफेड कालावधी साठी ओळखली जाते. आकर्षक दरांवर आणि तत्काळ ऑनलाइन personal loan देणारी सर्वोत्तम बँक आहे. यात एक सोपी अर्ज प्रक्रिया तसेच आणि ती पूर्णपणे त्रासमुक्त आहे.

Personal Loan Apps खाली यादी दिलेली आहे या बँकेचे व्याजदर, किती दिवसात कर्ज देते आणि किती दिवस कर्ज परतफेड कालावधी आहे याची माहिती दिली आहे.

Leave a Comment